‘अप्रतिम मीडिया’च्या ‘चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्कार-२०२२’ चे विजेते घोषित

पुणे- ‘अप्रतिम मीडिया’च्या वतीने बीट जर्नालिझमसाठी दिला जाणाऱ्या ’चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’ साठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या प्रतिनिधींनी नामांकन केले होते. २०२०- २०२१ या दोन वर्षांमध्ये संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष लावण्यात आले होते. त्यानुसार राजकारण ते …

‘अप्रतिम मीडिया’च्या ‘चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्कार-२०२२’ चे विजेते घोषित Read More »