Government Department Award Form

Govt. Department

APRATIM MEDIA

AM 2032 Drive by Apratim Media

अप्रतिम SDG पुरस्कार - 2026

Apratim SDG Awards 2026

www.apratimmedia.in  | support@apratimmedia.in

पुरस्कार श्रेणी / Award Category

शासकीय विभाग पुरस्कार

Government Department Award

SDG अंमलबजावणीतील उत्कृष्ट NGO / Outstanding NGO in SDG Implementation

प्रस्ताव फॉर्म / Nomination Form

अप्रतिम मीडिया - AM 2032 Drive विषयी

अप्रतिम मीडिया ही छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे स्थित एक पत्रकारिता संस्था आहे. संस्थापक-संपादक डॉ. अनिल फळे यांच्या नेतृत्वाखाली अप्रतिम मीडिया महाराष्ट्रातील विकास पत्रकारिता, सामाजिक उत्तरदायित्व आणि नागरिक सहभागाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अधिक माहितीसाठी www.apratimmedia.in हे संकेतस्थळ अवश्य बघावे.

AM 2032 Drive हे अप्रतिम मीडियाचे प्रमुख उपक्रम आहे - महाराष्ट्रातील नागरिकांना 'विकास सैनिक' म्हणून घडवण्याचा एक सातत्यपूर्ण सामाजिक अंकेक्षण चळवळ. हे अभियान UN शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs 2030) आणि विकसित महाराष्ट्र 2047 यांच्याशी संलग्न असून महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये नऊ नागरिक मंचांच्या माध्यमातून शासकीय योजनांचे स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी क्षेत्रात 'विकास साक्षरता मोहीम' राबविण्यात येणार आहे.

चळवळीचे मूलतत्त्व: "दोष शोधणे नाही - सुधारणा करणे आहे."


अप्रतिम SDG पुरस्कार 2026 विषयी

अप्रतिम SDG पुरस्कार 2026 हा AM 2032 Drive चा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आहे. महाराष्ट्रात SDG क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार, प्रशिक्षक, शासकीय विभाग, NGO आणि कॉर्पोरेट संस्थांना या पुरस्काराद्वारे सन्मानित केले जाईल.

पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. हा सोहळा AM 2032 Drive च्या महाराष्ट्र-व्यापी औपचारिक Grand Launch सोबत एकत्रित होईल. पुरस्कार वितरण, नऊ नागरिक मंचांचे उद्घाटन आणि पहिल्या सामाजिक अंकेक्षण अहवालाचे प्रकाशन - हे सर्व एकाच मंचावर होईल.

4 श्रेणी  │  राज्यस्तरीय व्यासपीठ  │  मुंबई, महाराष्ट्र

पुरस्काराविषयी / About This Award

NGO / संस्था पुरस्कार हा महाराष्ट्रात शासकीय अनुदान किंवा योजना निधी प्राप्त करून UN शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) संलग्न सामाजिक कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना सन्मानित करण्यासाठी आहे. पारदर्शक अंमलबजावणी, लाभार्थी सहभाग आणि मोजता येण्याजोगा सामाजिक बदल हे मुल्यांकनाचे प्रमुख निकष आहेत.

This award recognizes registered NGOs / organizations in Maharashtra that receive government grants or scheme funds and implement SDG-aligned social programs with transparency, community participation, and measurable impact.

पात्रता निकष / Eligibility Criteria

1.    केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका) यांचा विभाग.

2.    किमान एक SDG-aligned योजनेची 2022-2026 दरम्यान प्रभावी अंमलबजावणी.

3.    विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे (IAS/IPS/IFS/राज्य सेवा) authorization असणे आवश्यक.

4.    Self-nomination: विभागाचे प्रमुख अधिकारी स्वतः अर्ज करू शकतात.

5.    CAG/Performance audit मध्ये चांगली नोंद असलेले विभाग प्राधान्यक्रमाने विचारात घेतले जातील.


1.    Central Govt., Maharashtra State Govt., or Local Self-Govt. body department.

2.    Effective implementation of at least one SDG-aligned scheme during 2022-2026.

3.    Authorization from senior officer (IAS/IPS/IFS/State Service) mandatory.

4.    Self-nomination by department head accepted.

5.    Departments with good CAG / performance audit records will be given preference.

विभाग / Section A : प्रस्ताव तपशील / Nomination Details

विभाग ब / Section B : प्राधिकृत अधिकारी / Authorized Officer Details

विभाग क / Section C : नोडल अधिकारी / Nodal / Contact Officer

विभाग / Section D : SDG संलग्नता / SDG Alignment

विभाग इ / Section E : योजना तपशील / Scheme / Initiative Details

(किमान 1 आणि जास्तीत जास्त 3 योजना / Min 1, max 3 schemes)

योजना 1 / Scheme 1

योजना 2 / Scheme 2 (optional)

विभाग / Section F : प्रभाव परिणाम / Impact & Outcomes

विभाग / Section G : मागील मान्यता / Previous Recognition (Optional)

विभाग ह / Section H : संदर्भ / References

दोन संदर्भ व्यक्ती (वरिष्ठ अधिकारी / संस्था प्रमुख / लाभार्थी प्रतिनिधी):

संदर्भ 1 / Reference 1

संदर्भ 2 / Reference 2

जोडावयाची कागदपत्रे / Documents to Attach

□    विभाग प्रमुखाचे / Authorized Officer चे authorization letter  (अनिवार्य / Mandatory)

□    योजनेचा वार्षिक अहवाल / Annual Report 2023-24 किंवा 2024-25  (Mandatory)

□    लाभार्थी यादी / Beneficiary data / Impact statistics  (Mandatory)

□    प्रकल्पाची छायाचित्रे / Photos from scheme implementation (min 5)

□    CAG / Audit report extract (if available)

□    नागरिक सहभागाचे पुरावे / Gram Sabha / Social Audit records (if available)

□    मिडिया कव्हरेज / प्रसारमाध्यम कव्हरेज (optional)


टीप: सर्व कागदपत्रे PDF / JPG स्वरुपात support@apratimmedia.in वर पाठवावीत.

घोषणा / Declaration

मुल्यांकन पद्धती / Evaluation Criteria

निकष / Criteria गुण / Marks
SDG संलग्नता व शासकीय योजना जोडणी / SDG Alignment & Scheme Linkage 25
लाभार्थी संख्या व प्रभाव / Beneficiaries Reached & Measurable Impact 25
नागरिक सहभाग व पारदर्शकता / Citizen Participation & Transparency 20
नवीनता व अंमलबजावणी गुणवत्ता / Innovation & Implementation Quality 15
दस्तऐवजीकरण व लेखापरीक्षण अनुपालन / Documentation & Audit Compliance 15
एकूण / Total 100