ए एम प्रेस फोरम प्राथमिक सदस्यत्व अर्ज

APRATIM MEDIA

AM 2032 Drive by Apratim Media

AM PRESS FORUM MEMBER तथा AM 2032 DRIVE PARTNER

www.apratimmedia.in  | support@apratimmedia.in

अप्रतिम मीडिया ही विकास पत्रकारिता (Development Journalism), विकास साक्षरता (Development Literacy) आणि सामाजिक अंकेक्षण (Social Audit) या क्षेत्रात कार्यरत बहुआयामी प्रसारमाध्यम संस्था आहे.

AM PRESS FORUM हा AM 2032 DRIVE – Social Audit Drive अंतर्गत कार्यरत पत्रकार, संपादक, वृत्तपत्र, न्यूज पोर्टल, युट्यूब चॅनेल, टीव्ही व डिजिटल मीडिया प्रतिनिधींचा राज्यव्यापी विकास मंच आहे. या मंचाचे सदस्य म्हणून आपण विकास पत्रकारिता, विकास साक्षरता, स्थानिक विकास, नागरिक सहभाग आणि सामाजिक अंकेक्षण या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता.

अप्रतिम मीडियाच्या वतीने मुंबई येथे "AM 2032 DRIVE – Social Audit Drive" या राज्यस्तरीय उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात AM PRESS FORUM सदस्य तथा AM 2032 DRIVE पार्टनर्स यांच्या अंतिम निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

महत्त्वाची सूचना : हा रोजगार, नोकरी किंवा मानधनाचा अर्ज नाही. हा स्वैच्छिक सहभाग, मीडिया पार्टनरशिप आणि राज्यव्यापी विकास पत्रकारिता नेटवर्कसाठी नोंदणी अर्ज आहे.

आपणास ओळखणाऱ्या दोन प्रतिष्ठीत व्यक्तींची नांवे व मोबाईल क्रमांक

आवश्यक कागदपत्रे

✅ पासपोर्ट आकाराचा फोटो

✅ पत्रकार ओळखपत्र / प्रेस कार्ड (असल्यास)

✅ माध्यमाच्या नोंदणीची प्रत (असल्यास)

✅ माध्यमाचा लोगो (Media Partner असल्यास)

कृपया कागदपत्रे Email द्वारे पाठवावे - support@apratimmedia.in

मी घोषित करतो / करते की-