1. महाराष्ट्रात कार्यरत पत्रकार - प्रिंट, डिजिटल, टीव्ही, रेडिओ - सर्व माध्यमे पात्र.
2. किमान 3 वर्षे संबंधित बीटवर सक्रिय वार्तांकन अनुभव.
3. 2023-2026 या कालावधीतील कार्य ग्राह्य धरले जाईल.
4. स्वत:च्या नावाने (self-nomination) किंवा संपादक/संस्थेमार्फत nomination देता येईल.
5. फ्रीलान्स पत्रकार देखील पात्र आहेत.
1. Journalist working in Maharashtra - print, digital, TV, radio - all media eligible.
2. Minimum 3 years of active reporting experience on the relevant beat.
3. Work from 2023 to 2026 will be considered.
4. Self-nomination or nomination by editor / organization accepted.
5. Freelance journalists are also eligible.