Corporate Award Form​

Corporate

APRATIM MEDIA

AM 2032 Drive by Apratim Media

अप्रतिम SDG पुरस्कार - 2026

Apratim SDG Awards 2026

www.apratimmedia.in  | support@apratimmedia.in

पुरस्कार श्रेणी / Award Category

कॉर्पोरेट CSR पुरस्कार

Corporate CSR Award

प्रस्ताव फॉर्म / Nomination Form

अप्रतिम मीडिया - AM 2032 Drive विषयी

अप्रतिम मीडिया ही छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे स्थित एक पत्रकारिता खाजगी संस्था असून संस्थापक-संपादक डॉ. अनिल फळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विकास पत्रकारिता, सामाजिक उत्तरदायित्व आणि नागरिक सहभागाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अधिक माहितीसाठी www.apratimmedia.in हे संकेतस्थळ अवश्य बघावे.

AM 2032 Drive हे अप्रतिम मीडियाचे प्रमुख उपक्रम आहे - महाराष्ट्रातील नागरिकांना 'विकास सैनिक' म्हणून घडवण्याचा एक सातत्यपूर्ण सामाजिक अंकेक्षण चळवळ. हे अभियान UN शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs 2030) आणि विकसित महाराष्ट्र 2047 यांच्याशी संलग्न असून महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये नऊ नागरिक मंचांच्या माध्यमातून शासकीय योजनांचे स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे.

"दोष शोधणे नाही - सुधारणा करणे आहे."


अप्रतिम SDG पुरस्कार 2026 – मुंबईत वितरण सोहळा

अप्रतिम SDG पुरस्कार 2026 हा AM 2032 Drive चा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा असून महाराष्ट्रात SDG क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार, प्रशिक्षक, शासकीय विभाग, NGO आणि कॉर्पोरेट संस्थांना सन्मानित केले जाईल. पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

4 श्रेणी  │  राज्यस्तरीय व्यासपीठ  │  मुंबई, महाराष्ट्र

पुरस्काराविषयी / About This Award

कॉर्पोरेट CSR पुरस्कार हा UN शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) संलग्न Corporate Social Responsibility (CSR) उपक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्रातील कंपन्यांना आणि त्यांच्या CSR विभागातील अधिकाऱ्यांना/व्यवस्थापकांना सन्मानित करण्यासाठी आहे. हा पुरस्कार दोन उप-श्रेणींमध्ये दिला जाईल:

उप-श्रेणी 1 / Sub-Category 1:   SDG-Aligned Corporate / Company (संस्थात्मक पुरस्कार)

उप-श्रेणी 2 / Sub-Category 2:   SDG-Aligned CSR Individual (CSR Officer / Manager पुरस्कार)

This award recognizes companies and individual CSR professionals in Maharashtra whose CSR initiatives are meaningfully aligned with the United Nations Sustainable Development Goals (SDGs) and have created measurable community impact.

पात्रता निकष / Eligibility Criteria

1.    Companies Act अंतर्गत CSR दायित्व असलेली कंपनी किंवा स्वेच्छेने CSR राबविणारी कंपनी.

2.    महाराष्ट्रात नोंदणीकृत किंवा महाराष्ट्रात CSR उपक्रम राबविलेले असणे आवश्यक.

3.    किमान एक SDG-aligned CSR project 2022-2026 या कालावधीत पूर्ण किंवा सुरू असणे आवश्यक.

4.    Individual साठी: कंपनीच्या CSR विभागात किमान 2 वर्षे कार्यरत असणे आवश्यक.

5.    Self-nomination: कंपनी स्वतः किंवा CSR Officer/Manager स्वतः अर्ज करू शकतात.

6.    तृतीय पक्षामार्फत (NGO / journalist / नागरिक) nomination देखील स्वीकार्य आहे.


1.    Company with CSR obligation under Companies Act 2013, or voluntary CSR initiative.

2.    Registered in Maharashtra or implemented CSR projects in Maharashtra.

3.    At least one SDG-aligned CSR project completed or ongoing from 2022-2026.

4.    For Individual: Minimum 2 years in company's CSR department.

5.    Self-nomination accepted from company or CSR Officer/Manager directly.

6.    Third-party nominations (NGO / journalist / citizen) also accepted.

विभाग अ / Section A : प्रस्ताव प्रकार / Nomination Type

विभाग ब / Section B : कंपनीची माहिती / Company Details

विभाग क / Section C : CSR प्रमुख / Contact Person Details

विभाग ड / Section D : CSR Individual माहिती / Individual Details (Sub-Category 2 only)

(केवळ Sub-Category 2 - CSR Individual साठी / Fill only if nominating an Individual)

विभाग इ / Section E : SDG संलग्नता / SDG Alignment

विभाग फ / Section F : CSR प्रकल्प तपशील / CSR Project Details

(किमान 1 प्रमुख प्रकल्पाची माहिती द्यावी; जास्तीत जास्त 3 प्रकल्प / Provide details of at least 1 key project; max 3)

प्रकल्प 1 / Project 1

प्रकल्प 2 / Project 2 (optional)

प्रकल्प 3 / Project 3 (optional)

विभाग ग / Section G : प्रभाव व परिणाम / Impact & Outcomes

विभाग ह / Section H : मागील मान्यता / Previous Recognition (Optional)

विभाग इ (ii) / Section I : संदर्भ / References

दोन संदर्भ व्यक्ती नमूद करा (Industry body / NGO partner / Govt. officer / Academic):

संदर्भ 1 / Reference 1

संदर्भ 2 / Reference 2

जोडावयाची कागदपत्रे / Documents to Attach

□    कंपनीचे CSR Policy document  (अनिवार्य / Mandatory)

□    Annual Report / CSR Report 2023-24 किंवा 2024-25  (अनिवार्य / Mandatory)

□    CSR Project चे छायाचित्रे - किमान 5 / Photos from project sites (min 5)

□    Beneficiary list / Impact data / Third-party evaluation report (if available)

□    MCA Form CSR-2 filing proof (if applicable under Companies Act)

□    Individual साठी: कंपनीचे authorization letter + उमेदवाराचा फोटो

□    मिडिया कव्हरेज / Media links (optional)


टीप: सर्व कागदपत्रे PDF / JPG स्वरुपात support@apratimmedia.in वर पाठवावीत.

Note: All documents to be submitted via email at support@apratimmedia.in (PDF / JPG format).

घोषणा / Declaration

मुल्यांकन पद्धती / Evaluation Criteria

निकष / Criteria गुण / Marks
SDG संलग्नता व स्पष्टता / SDG Alignment & Clarity 20
CSR प्रकल्पाचा समाजप्रभाव / Community Impact of CSR Projects 20
लाभार्थी संख्या व भौगोलिक व्याप्ती / Reach & Geographic Coverage 15
शासन योजनांशी जोडणी / Govt. Scheme Linkage 15
नवीनता व टिकाऊपणा / Innovation & Sustainability 15
दस्तऐवजीकरण व पारदर्शकता / Documentation & Transparency 10
Individual साठी: नेतृत्व व वैयक्तिक योगदान / Leadership & Personal Contribution 5
एकूण / Total 100