मास्टर ट्रेनर पुरस्कार अर्ज​

sdg-trainer-award-nomination-form_यशदा

APRATIM MEDIA

AM 2032 Drive by Apratim Media

अप्रतिम SDG पुरस्कार - 2026

Apratim SDG Awards 2026

www.apratimmedia.in  | support@apratimmedia.in

पुरस्कार श्रेणी / Award Category

जिल्हा SDG प्रशिक्षक पुरस्कार

District SDG Trainer Award

प्रस्ताव फॉर्म / Nomination Form

अप्रतिम मीडिया - AM 2032 Drive विषयी

अप्रतिम मीडिया ही छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे स्थित एक पत्रकारिता संस्था आहे. संस्थापक-संपादक डॉ. अनिल फळे यांच्या नेतृत्वाखाली अप्रतिम मीडिया महाराष्ट्रातील विकास पत्रकारिता, सामाजिक उत्तरदायित्व आणि नागरिक सहभागाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अधिक माहितीसाठी www.apratimmedia.in हे संकेतस्थळ अवश्य बघावे.

AM 2032 Drive हे अप्रतिम मीडियाचे प्रमुख उपक्रम आहे - महाराष्ट्रातील नागरिकांना 'विकास सैनिक' म्हणून घडवण्याचा एक सातत्यपूर्ण सामाजिक अंकेक्षण चळवळ. हे अभियान UN शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs 2030) आणि विकसित महाराष्ट्र 2047 यांच्याशी संलग्न असून महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये नऊ नागरिक मंचांच्या माध्यमातून शासकीय योजनांचे स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी क्षेत्रात 'विकास साक्षरता मोहीम' राबविण्यात येणार आहे.

चळवळीचे मूलतत्त्व: "दोष शोधणे नाही - सुधारणा करणे आहे."


अप्रतिम SDG पुरस्कार 2026 विषयी

अप्रतिम SDG पुरस्कार 2026 हा AM 2032 Drive चा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आहे. महाराष्ट्रात SDG क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार, प्रशिक्षक, शासकीय विभाग, NGO आणि कॉर्पोरेट संस्थांना या पुरस्काराद्वारे सन्मानित केले जाईल.

पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. हा सोहळा AM 2032 Drive च्या महाराष्ट्र-व्यापी औपचारिक Grand Launch सोबत एकत्रित होईल. पुरस्कार वितरण, नऊ नागरिक मंचांचे उद्घाटन आणि पहिल्या सामाजिक अंकेक्षण अहवालाचे प्रकाशन - हे सर्व एकाच मंचावर होईल.

4 श्रेणी  │  राज्यस्तरीय व्यासपीठ  │  मुंबई, महाराष्ट्र

पुरस्काराविषयी / About This Award

महाराष्ट्रात यशदा (YASHADA) मार्फत प्रशिक्षण घेतलेले SDG प्रवीण प्रशिक्षक (Master Trainers) आपापल्या जिल्ह्यात, तालुक्यात, गाव-शहरात UN शाश्वत विकास उद्दिष्टांचे (Sustainable Development Goals) ज्ञान नागरिक, अधिकारी, संस्था आणि समाजापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या या अमूल्य योगदानाला मान्यता देण्यासाठी अप्रतिम SDG पुरस्कार 2026 - जिल्हा SDG प्रशिक्षक पुरस्कार प्रदान केला जाईल.

This award recognizes YASHADA-certified SDG trainers and master trainers across Maharashtra who have actively carried SDG awareness, capacity building, and citizen literacy to the grassroots level - whether in government-linked roles, private sector engagement, or as independent volunteers and freelancers.

पात्रता निकष / Eligibility Criteria

1.   यशदा (YASHADA), पुणे मार्फत SDG प्रशिक्षण / Master Trainer Certification घेतलेले असणे आवश्यक.

2.   महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात किमान 1 वर्ष सक्रिय SDG प्रशिक्षण कार्य.

3.   शासकीय संलग्न, खाजगी क्षेत्र, स्वयंसेवक किंवा फ्रीलान्सर - सर्व पात्र.

4.   2023-2026 या कालावधीतील कार्य ग्राह्य धरले जाईल.

5.   स्वत:च्या नावाने किंवा संस्था/सहकाऱ्यामार्फत प्रस्ताव सादर करता येईल.


1.   Must hold YASHADA SDG Training / Master Trainer certification.

2.   Minimum 1 year of active SDG training work in any Maharashtra district.

3.   Government-linked, private sector, volunteer, or freelancer - all eligible.

4.   Work from 2023 to 2026 will be considered.

5.   Self-nomination or nomination by an organization / colleague is accepted.

विभाग अ / Section A : प्रस्तावकाची माहिती / Nominator's Details

विभाग ब / Section B : उमेदवाराची वैयक्तिक माहिती / Nominee's Personal Details

विभाग क / Section C : YASHADA प्रशिक्षण तपशील / Training Credentials

टीप: प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडावी. उपलब्ध नसल्यास YASHADA नोंदणी क्रमांक नमूद करावा.

Note: Attach a copy of your YASHADA certificate. If unavailable, mention registration number.

विभाग ड / Section D : SDG प्रशिक्षण कार्याचा तपशील / Training Work Details

विभाग इ / Section E : प्रभाव व परिणाम / Impact & Outcomes

विभाग फ / Section F : विशेष परिस्थिती / Special Circumstances (Optional)

जर उमेदवाराने कठीण परिस्थितीत (आर्थिक अडचण, दुर्गम क्षेत्र, संसाधन अभाव) SDG प्रशिक्षण कार्य केले असल्यास नमूद करावे. हे मुल्यांकनात विशेष विचारात घेतले जाईल.

If the nominee has conducted SDG training under difficult conditions (remote area, limited resources, volunteer basis without pay), please mention. This receives special weightage in evaluation.

विभाग ग / Section G : संदर्भ / References

संदर्भ 1 / Reference 1

संदर्भ 2 / Reference 2

खालील कागदपत्रे या  Email- support@apratimmedia.in वर पाठवावे

▣   YASHADA SDG प्रशिक्षण / Master Trainer प्रमाणपत्राची प्रत  (अनिवार्य / Mandatory)

▣   उमेदवाराचा फोटो - पासपोर्ट आकार, रंगीत / Passport-size photograph of nominee

▣   कोणताही अहवाल / प्रमाणपत्र / मिडिया कव्हरेज  (उपलब्ध असल्यास / Optional)


टीप: सर्व कागदपत्रे PDF / JPG स्वरुपात ईमेलद्वारे पाठवता येतील.

Note: All documents can be submitted via email, support@apratimmedia.in, in PDF / JPG format.

मुल्यांकन पद्धती / Evaluation Criteria

निकष / Criteria गुण / Marks
YASHADA प्रमाणपत्र व प्रशिक्षण अनुभव / Certification & Training Experience 20
प्रशिक्षण सत्रांची संख्या व लाभार्थी / Sessions Conducted & Beneficiaries Reached 20
SDG-शासन जोडणी / SDG-Governance Linkage 20
समाजप्रभाव / Community Impact 20
दस्तऐवजीकरण व पारदर्शकता / Documentation & Transparency 10
विशेष परिस्थितीत केलेले कार्य / Work Under Difficult Circumstances 10
एकूण / Total 100