ए एम स्पिरीच्युअल फोरम

निसर्ग आणि अध्यात्म यांचं अजोड नाते आहे आणि हे नाते शाश्वत विकासाचा मुख्य आधार आहे. 

अप्रतिम मीडिया फाउंडेशनप्रसार-माध्यम बहुआयामी संस्था या नात्याने शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी सर्व घटकांना एकत्र आणत आहे.  

शास्रोक्त म्हणजे विज्ञानावर आधारित अध्यात्म जे धर्माच्या पलीकडे आहे: त्या व्यापक अध्यात्माचा धागा सर्व घटकांना एकत्रित बांधण्यासाठी आवश्यक आहे.  तेव्हा अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेनेहा पत्रकारांच्या मार्फत १०  वर्षे राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रम मालिकेसाठी आध्यात्मिक संस्था, संघटनांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन हा ए एम स्पिरीच्युअल फोरमस्थापन करण्यात येत आहे. 

आध्यात्मिक संस्था संघटनांना तसेच वैयक्तिक पातळीवर देखील या स्पिरीच्युअल फोरमचे सभासदत्व घेता येईल. कृपया पुढील लिंक वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.

AM Spiritual Form

संस्था रू.११,०००/- (Organization Rs.11,000/-)

वैयक्तिक रू.१,०००/- (Individual Rs.1,000/-)

 

कृपया आपले सदस्यत्व शुल्क खालील बँक खात्यावर जमा करावे, ही विनंती.

 

APRATIM MEDIA FOUNDATION

State Bank of India, P.B.No.3, Kranti Chowk, Aurangabad 431001

Bank Account No. : 42219101851 

IFSC :  SBIN0001716