'एएमएन' या वृत्त एजन्सी साठी अनुभवी/अनअनुभवी पत्रकार प्रतिनिधी नोंदणी अर्ज

सामंजस्य

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व वेब मीडिया अशा सर्व प्रकारच्या माध्यम संस्थांसाठी काम करणाऱ्या अप्रतिम मीडिया कंपनीच्या 'एएम न्यूज नेटवर्क' या मल्टी-फंक्शनल वृत्त एजन्सीसाठी मी हा अर्ज करत आहे. मी, पत्रकार तथा समन्वयक या नात्याने 'अप्रतिम महावक्ता- दि पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज 2022 ते 2032, शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने' या उपक्रमासाठी काम करू इच्छितो.